{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:28Z",
  "surveys": [
    "656",
    "658",
    "660",
    "661"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nसंमतीपत्र :\nअर्जदार :महेबुब उस्‍मान गंवडी रा.दाळिंब यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 656 मधील खातेदार महेबुब उस्‍मान गंवडी यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 14 आर ,सर्वे नं 658 मधील क्षेत्र 0 हे 20 आर ,सर्वे नं 660 मधील क्षेत्र 0 हे 20 आर व सर्वे नं 661 मधील क्षेत्र 0 हे 42 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन महेबुब उस्‍मान गंवडी यांनी त्यांचा मुलगा तौफीक महेबुब गवंडी यांना सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमीन लिहून वाटणी करून दिली आहे ते पुढील प्रमाणे.\nलिहून देणार नाव :महेबुब उस्‍मान गंवडी\nलिहून घेणार नाव :तौफीक महेबुब गवंडी सर्व्हे क्रमांक :- 656 क्षेत्र : 0.1400 आकरणी : 0.09,सर्व्हे क्रमांक :- 658 क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.17,सर्व्हे क्रमांक :- 660 क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.18,सर्व्हे क्रमांक :- 661 क्षेत्र : 0.4200 आकरणी : 0.53\nयांना 100 रु स्टम्प क्रमांक 69AB 294252 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 234/2026 दिनांक 02/09/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
