{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:28Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेल नोंद :\nअर्जदार :मारुती एकनाथ भादुले रा.दाळिंब यांनी बोअरवेलची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 125 मधील खातेदार मारुती एकनाथ भादुले यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 52 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदरील बोअरवेल नोंद अर्जदार यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये घेण्यात आली.सबब बोअरवेल नोंद करिता अर्जदार यांनी 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 489545 वर शपथपत्र करून दिलेवरून व स्थानिक चौकशी,स्थळपाहणी व पंचनामा आधारे मारुती एकनाथ भादुले यांच्या हिस्यात एक स्वतंत्र बोअरवेल नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
