{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:09:44Z",
  "surveys": [
    "1267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nविहीर नोंद :\nअर्जदार : दयानंद गुलाब देवकते रा.दाळिंब यांनी विहीर नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 1267 मधील खातेदार दयानंद गुलाब देवकते यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 49 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमिनी मध्ये एक स्वतंत्र विहीर आहे.सदरील विहीर नोंद अर्जदार यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये घेण्यात आली.सबब विहीर नोंद करण्याकरिता 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 241567 वर शपथपत्र करून दिलेवरून व स्थानिक चौकशी ,स्थळपाहणी व पंचनामा आधारे दयानंद गुलाब देवकते यांच्या हिस्यात एक स्वतंत्र विहीर नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
