{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:09:44Z",
  "surveys": [
    "374",
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nसंमतीपत्र :\nअर्जदार :लक्ष्मण माणिक सातपुते रा.दाळिंब यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येतील सर्वे नं 374 मधील खातेदार द्रुपदाबाई माणिक सातपुते ,सुमन भीमराव माशाळे ,कमल दत्ता येडगे ,लक्ष्मण माणिक सातपुते ,तुकाराम माणिक सातपुते ,राजश्री तानाजी शिंगाडे यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 1 हे 24 आर व सर्वे नं 461 मधील क्षेत्र 1 हे 17 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन सुमन भीमराव माशाळे ,कमल दत्ता येडगे ,राजश्री तानाजी शिंगाडे यांनी द्रोपताबाई माणिक सातपुते ,लक्ष्मण माणिक सातपुते व तुकाराम माणिक सातपुते यांना सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमीन वाटणी करून लिहून दिली आहे ते पुढील प्रमाणे .\nलिहून देणार नाव :\n1)सुमन भीमराव माशाळे\n2)कमल दत्ता येडगे\n3)राजश्री तानाजी शिंगाडे\nलिहून घेणार नाव :\n1)द्रोपताबाई माणिक सातपुते सर्व्हे क्रमांक :- 374 क्षेत्र : 0.7500 आकरणी : 1.18 पोटखराबा : 0.0200\n2)लक्ष्मण माणिक सातपुते सर्व्हे क्रमांक :- 374 क्षेत्र : 0.2500 आकरणी : 0.39,सर्व्हे क्रमांक :- 461 क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.38\n3)तुकाराम माणिक सातपुते सर्व्हे क्रमांक :- 374 क्षेत्र : 0.2500 आकरणी : 0.39,सर्व्हे क्रमांक :- 461 क्षेत्र : 0.5800 आकरणी : 0.38\nयांना 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 604170 वर नोटरी दिनांक 31/10/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
