{
  "village_code": "272900080365640000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3624,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:39:27Z",
  "surveys": [
    "41/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि.शाखा उमरगा\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद व्यंकट जेवळे रा. एकुरगा यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5270-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/1 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद व्यंकट जेवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
