{
  "village_code": "272900080365640000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:39:27Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार:ठकु बाबूराव जवळगे रा.एकुरगा यांनी अर्ज व सोबत रु. 100 चे स्टँप क्र. 70AB 489007 वर रजी. नोटरी दि: 19/10/2026 रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथील जमीन गट नं. 100/1 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला.\nतरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की स्वतंत्र बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
