{
  "village_code": "272900080365640000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:39:27Z",
  "surveys": [
    "152/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनाव दुरुस्ती\nअर्जदार:बळीराम बरगली बनसोडे रा.एकुरगा ता. उमरगा यांनी अर्ज व सोबत र. रु. 100 चे स्टँप क्र. 69AB 840039 वरील दि: 14/08/2026 रोजी केलेले नोटरीराईज प्रतिज्ञापत्र व आधार कार्डाची छायांकित प्रत दिलेवरून सदरी नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथे गट नं. 152/2/3 मध्ये क्षेत्र 1.32 हे.आर अर्जदाराची जमीन असुन सदरील सातबारावर अर्जदाराचे बळीराम बरगले अशी चुकीच्या नावाची नोंद आहे. त्यांचे बरोबर असलेले संपूर्ण नाव बळीराम बरगली बनसोडे असे आहे. सातबारावरील चुकीचे नाव कमी करून बळीराम बरगली बनसोडे या नावाची नोंद करण्यात यावी असा विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अर्जदाराने दिले आहे .तरी, नाव दुरुस्ती होणेसाठी अर्जदाराचे अर्ज व सोबत जोडलेले कागदपत्रानुसार नोंद घेऊन सादर...",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
