{
  "village_code": "272900080365640000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:39:27Z",
  "surveys": [
    "86/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीपत्र नोंद:\nअर्जदार :सुप्रिया वैजनाथ पाटील रा.एकुरगा यांनी अर्ज व सोबत रु. 100 चे स्टँप क्र. 70AB 489038 वर रजी. नोटरी क्र.1550 ने दि: 22/10/2026 रोजी केलेल्या जमिनीच्या संमतीआधारे केलेल्या स्वतंत्र वाटणीपत्रकाची मूळ प्रत या कार्यालयास दिलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, मौजे एकुरगा येथील गट नं. 86/3 मध्ये क्षेत्र 01 हे 05 आर ची एकत्रित हिंदु कुटुंबाची शेतजमीन विजया बळीराम पाटील यांच्या नावे असुन सदरील जमीन त्यांनी खालील प्रमाणे संमती आधारे वाटून दिली आहे.\nअ.क्र. नाव\n1.सुप्रिया वैजनाथ पाटील गट नं.86/3 मध्ये क्षेत्र 01 हे 05 आर पैकी 01 हे 05 आर\nही संपूर्ण जमीन अर्जदार यांना संमती आधारे वाटुन दिली आहे.\nवरील प्रमाणे वाटणीची सातबारावर नोंद होणेची अर्जदाराने विनंती केली आहे. तरी, अर्जदाराचे अर्जावरून रजी.नोटरीराईज संमतीपत्राअधारे नोंद घेऊन सादर...",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
