{
  "village_code": "272900080365640000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:39:27Z",
  "surveys": [
    "112/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार:शिवाजी साधु वाघमोडे रा.एकुरगा यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथील जमीन गट नं. 112/1/6 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये दोन स्वतंत्र बोअरवेल घेतल्या आहेत व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला.\nतरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की दोन स्वतंत्र बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
