{
  "village_code": "272900080365650000",
  "village_name": "एकुरगावाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:22:05Z",
  "surveys": [
    "6/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार:बाळु प्रेमनाथ जाधव रा.एकुरगावाडी यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगावाडी येथील जमीन गट नं. 6/1/2 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक बोअरवेल घेतली आहे ज्यामध्ये बाळु प्रेमनाथ जाधव व प्रेमनाथ गोविंद जाधव यांचा समान हिस्सा आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला.\nतरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की सामाईक बोअरवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुशांत शिवचरण गिरी"
}
