{
  "village_code": "272900080365680000",
  "village_name": "जकेकुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:49:04Z",
  "surveys": [
    "225/1",
    "227/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार : भरत प्रल्हाद जेजुरे यांनी विनंती अर्ज केल्याप्रमाणे मौजे जेकेकुर येथील सर्वे नं 225/1 क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.62 सर्वे नं 227/1 क्षेत्र : 0.3400 आकरणी : 0.87 वरील सातबारा वरील नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केल्यावरून सदर नोंद घेण्यात सातबारा वरती नाव भरत प्रल्हाद जमादार असून आधार कार्ड व इतर कागद पत्रा वरती भरत प्रल्हाद जेजुरे नाव असून नावात दुरुस्ती करण्यासाठी सदर नोंद घेण्यात आली आहे सदर नोंद योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर",
  "talathi": "जमादार हणमंत पी."
}
