{
  "village_code": "272900080365680000",
  "village_name": "जकेकुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:49:04Z",
  "surveys": [
    "75/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार :अंजिक्य केशवराव पाटील रा.जकेकुर यांनी वाटणीपत्रा आधारे रजिस्टर नोटरी नं 304/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567486 व रजिस्टर नोटरी नं 302/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567483 रजिस्टर नोटरी नं 303/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567484 वरती नोटरी करण्यात आली मौजे जकेकुर येथील सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.1964 आकरणी : 0.47 मध्ये एकाच कुंटूबातील असल्याने सदर आपसात वाटणी करण्यात आली खालील प्रमाणे\nलिहून देणार नाव : आप्पासाहेब व्यंकटराव पाटील सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.0900 आकरणी : 0.21\nलिहून देणार नाव : मायादेवी शंकरराव पाटील सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.0502 आकरणी : 0.12\nलिहून देणार नाव : सुलक्षणा विक्रम जाधव सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.0562 आकरणी : 0.13\nलिहून देणार नाव : वैष्णवी विक्रम जाधव\nलिहून देणार नाव : ओमकार विक्रम जाधव\nलिहून घेणार नाव : अंजिक्य केशवराव पाटील सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.1964 आकरणी : 0.47\nवरील प्रमाणे सदर वाटणीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली सदर नोंद अर्जदार :अंजिक्य केशवराव पाटील रा.जकेकुर यांनी वाटणीपत्रा आधारे रजिस्टर नोटरी नं 304/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567486 व रजिस्टर नोटरी नं 302/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567483 रजिस्टर नोटरी नं 303/2026 दिनांक 29/09/2026 स्ट्म्प रक्कम रु 100 स्ट्म्प नं 70AB 567484 वरती नोटरी करण्यात आली मौजे जकेकुर येथील सर्वे नं 75/2 क्षेत्र : 0.1964 आकरणी : 0.47 मध्ये एकाच कुंटूबातील असल्याने सदर आपसात वाटणी करण्यात आली लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम देण्यात आली आहे सदर नोंद योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर",
  "talathi": "जमादार हणमंत पी."
}
