{
  "village_code": "272900080365740000",
  "village_name": "गुंजोटी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:01Z",
  "surveys": [
    "190/1",
    "73/4",
    "73/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nहिबानामा :\nअर्जदार :शफीयोद्दीन अबुलफैज सुलतान रा.गुंजोटी यांनी हिबानामा आधारे वाटणीची नोंद करून मिळावी याकरिता विनतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे हिबानामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे गुंजोटी येथील सर्वे नं 73/4 मधील खातेदार असलम अबुलफैज सुलतान यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 29 आर व सर्वे नं 73/6 मधील क्षेत्र 1 हे 59 आर व पो.ख.0 हे 03 आर व सर्वे नं 190/1 मधील क्षेत्र 0 हे 80 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन असलम अबुलफैज सुलतान यांनी शफीयोद्दीन अबुलफैज सुलतान यांना सन 2026 च्या रमजान ईद दिवशी शमशोद्दिन अबुलफैज सुलतान व महेबुब अबुलफैज सुलतान या दोन साक्षीदार समक्ष मुस्लीम हिबानामा कायद्याप्रमाणे सदरील संपूर्ण शेतजमीन तोंडी हिबानामा आधारे खालील प्रमाणे वाटणी करून दिली आहे ते पुढील प्रमाणे.\nलिहून देणार नाव : असलम अबुलफैज सुलतान\nलिहून घेणार नाव :शफीयोद्दीन अबुलफैज सुलतान सर्व्हे क्रमांक :- 73/4 क्षेत्र : 0.2900 आकरणी : 0.62,सर्व्हे क्रमांक :- 73/6 क्षेत्र : 1.5900 आकरणी : 3.50 पोटखराबा : 0.0300,सर्व्हे क्रमांक :- 190/1 क्षेत्र : 0.8000 आकरणी : 1.90\nयांना 100 रु स्टम्प क्रमांक 69AB 611253 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 1385 दिनांक 25/09/2026 रोजी प्रमाणे शेतजमीन वाटणीचे तोंडी हिबानामा चे स्मरणपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "कोकाटे एस. व्ही."
}
