{
  "village_code": "272900080365740000",
  "village_name": "गुंजोटी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:01Z",
  "surveys": [
    "179/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nहिबानामा :\nअर्जदार :महेबूब अबुलफैज सुलतान रा.गुंजोटी यांनी हिबानामा आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे हिबानामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे गुंजोटी येथील सर्वे नं.179/1 मधील खातेदार आसलम अबुलफैज सुलतान ,महेबूब अबुलफैज सुलतान ,मोहंम्मद इस्माईल महेबूब सुलतान यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 4 हे 85 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन आसलम अबुलफैज सुलतान ,महेबूब अबुलफैज सुलतान यांनी मोहम्मद इस्माईल महेबुब सुलतान व उमरफारूक महेबुब सुलतान व उस्मानगणी महेबुब सुलतान यांना सन 2026 च्या रमजान ईदच्या दिवशी शमशोद्दीन अबुलफैज सुलतान व शफीयोद्दीन अबुलफैज सुलतान या दोघांच्या साक्षीने मुस्लिम हिबा कायद्या प्रमाणे तोंडी हिबानामा आधारे संपूर्ण शेतजमीन वाटणी करून लिहून दिली आहे ते पुढील प्रमाणे .\nलिहून देणार नाव :\n1)आसलम अबुलफैज सुलतान\n2)महेबूब अबुलफैज सुलतान\nलिहून घेणार नाव :\n1)मोहम्मद इस्माईल महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6000 आकरणी : 4.42\n2)उमरफारूक महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6000 आकरणी : 4.42\n3)उस्मानगणी महेबुब सुलतान सर्व्हे क्रमांक :- 179/1 क्षेत्र : 1.6500 आकरणी : 4.56\nयांना 100 रु स्टम्प क्रमांक 69AB 611252 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 1386/2026 दिनांक 25/09/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे तोंडी हिबाचे स्मरणपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "कोकाटे एस. व्ही."
}
