{
  "village_code": "272900080365740000",
  "village_name": "गुंजोटी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:35:57Z",
  "surveys": [
    "14/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसंमतीपत्र :\nअर्जदार :बसवराज गुरुलिंगय्या हिरेमठ रा.गुंजोटी यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे गुंजोटी येथील सर्वे नं 14/1/2 मधील खातेदार मलय्या गुरुलीगय्या हिरेमठ स्वामी ,बस्वराज गुरुलीगय्या हिरेमठ स्वामी यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 1 हे 62 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन अर्जदार बस्वराज गुरुलीगय्या हिरेमठ यांनी सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमिनीची वाटणी करून लिहून घेतली व दिली आहे ते पुढील प्रमाणे.\nलिहून देणार नाव व लिहून घेणार नाव :\n1)बसवराज गुरुलिंगय्या हिरेमठ सर्व्हे क्रमांक :- 14/1/2 क्षेत्र : 0.8100 आकरणी : 1.88\n2)मल्लय्या गुरुलिंगय्या स्वामी सर्व्हे क्रमांक :- 14/1/2 क्षेत्र : 0.8100 आकरणी : 1.88\nयांनी 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 715373 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 3288 दिनांक 02/11/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "कोकाटे एस. व्ही."
}
