{
  "village_code": "272900080365750000",
  "village_name": "एकोंडी (ज )",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4838,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:40:21Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. नायब तहसीलदार (संगायो) तहसील कार्यालय उमरगा जि. धाराशिव यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत आदेश 2026/जमाबंदी/कावी-1034\nआदेश दिनांक : 24/03/2026\nबाजूस दर्शित सर्व्हे नं. मधील हस्तलिखित मंजुर फेरफार क्र. 2574 नुसार इतर अधिकारात घेण्यात आलेली संदीप मोहनराव मुगळे यांच्या नावाची नोंद फेरफार क्र. 3160 नुसार अनावधानाने कमी करण्यात आली होती. प्रकरणात संदर्भीय आदेशातील मुद्दा क्र. 2 अन्वये फेरफार क्र. 2574 ची अंमलबजावणी करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.\nतरी संदर्भीय आदेशान्वये हस्तलिखित मंजुर फेरफार क्र. 2574 चा अंमल सदर नोंदीने ई फेरफार आज्ञावालीत घेऊन कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी ज्ञानदेव कांबळे"
}
