{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "250/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार :-जगन्नाथ बळीराम जमादार रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते,खातेदार राम सटवा सुरवसेयांची जमीन स.नं. 250/2 मधील क्षेत्र 278 चौ.मी. चा भूखंड हा खरेदी दस्त क्रमांक 1228 दिनांक 19/05/1981 प्रमाणे बशीर रोषण साहेब उस्ताद यांनी घेतले आहे. तोच भुखंड क्षेत्र 278 चौ मी बशीर रोषण साहेब उस्ताद यांचे कडून दस्त क्रमांक 542 दिनांक 18/04/1985 प्रमाणे रक्कम रुपये 2000/-देऊन जगन्नाथ बळीराम जमादार यांनी खरेदी घेतला. सबब खरेदी घेणार जगन्नाथ बळीराम जमादार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
