{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "240/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसमंतीपत्र आधारे वाटणी पत्र नोंद :-\nअर्जदार :- किशोर प्रकाशराव कुलकर्णी रा. उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत नोटरी कृत 500 रु. स्टँप क्र. DW 543621 दि 12/06/2026 दिले वरून नोंद घेण्यात येते कि, लिहून देणार:-विश्वास राजाराम कुलकर्णी संमती देणार :-श्वेता विश्वास कुलकर्णी लिहून घेणार :- 1) किशोर प्रकाशराव कुलकर्णी यांनी उमरगा शेतशिवारातील स.नं.240/1 क्षेत्र 0.6502 हे.आर. लिहून देणार यांचे नावे असलेली जमीन लिहून घेणार यांना पुढीलप्रमाणे समंती पत्राधारे कुटुंबातवाटणी करून दिली आहे.\n1)किशोर प्रकाशराव कुलकर्णी यांना मौजे उमरगा स.नं 240/1 क्षेत्र 0.6502 हे.आर\nयाप्रमाणे वाटणी करून दिली आहे. तरी नोटरी कृत 500 रु. स्टँप क्र.DW 543621दि 12/06/2026 आधारे समंतीपत्राची नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर असे.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
