{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार :-तहसिन वाजीदखान दुरानी यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते,खातेदार हैदरसाहेब महेबुबसाहेब जामदार यांची जमीन स.नं. 246 मधील क्षेत्र 185 चौ.मी. चा भुखंड दस्त क्रमांक 2162 दिनांक 10/09/1991 प्रमाणे मुरलीधर सिद्राम गायकवाड यांनी खरेदी घेतला. पुढे तोच भुखंड क्षेत्र 185 चौ मी मुरलीधर सिद्राम गायकवाड यांचे कडून दस्त क्रमांक 2342 दिनांक 23/08/2010 प्रमाणे रक्कम रुपये 316000/- देऊन तहसिन वाजीदखान दुरानी यांनी खरेदी घेतला.सबब खरेदी घेणार तहसिन वाजीदखान दुरानी यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
