{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026खरेदी व वारस नोंद :-\nअर्जदार :-श्रीधर निरंजन सोनकवडे यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी खताच्या छायांकित प्रती व सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उमरगा यांचे वारसा प्रमाणपत्र दिले वरून नोंद घेण्यात येते कि, मल्लीनाथ नागप्पा बुक्का सध्याचे वारस खातेदार ज्योती विष्णू साठे ,लताबाई मल्लिनाथ बुक्का ,शाम मल्लिनाथ बुक्का ,शिवानंद मल्लिनाथ बुक्का यांची जमीन स.नं. 170 मधील क्षेत्र 86 चौ.मी. चा भूखंड दस्त क्र.1588 दिनांक 10/06/1991 प्रमाणे रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे यांनी खरेदी घेतला होता. रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे ह्या दिनांक 25/03/1998 रोजी मयत झाले असून सह दिवाणी न्यायाधीश क स्तर उमरगा यांचे वारसा प्रमाणपत्र क्रमांक 652/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रुक्मिनबाई निरंजन सोनकवडे यांना खालीलप्रमाणे वारसा आहेत.\n1) कृष्णानाबाई निरंजन सोनकवडे\n2) मनोरमा अशोक इंगळे\n3) श्रीधर निरंजन सोनकवडे\n४) सुमन तुकाराम कोकणे\nवरीलप्रमाणे खरेदी व वारसा प्रमाणपत्र आधारे नोंद घेऊन सबब गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
