{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "186/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार:- संगीता संतराम बिराजदार यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार मल्लिनाथ लक्ष्मण माने यांची जमीन स.नं. 186/1 मधील क्षेत्र 111 चौ मी चा भूखंड नागनाथ कचरू जाधव यांना दिनांक 13/02/2013 दस्त क्रमांक 427 प्रमाणे विक्री केला होता.पुढे सदर 1111 चौ मी चा भूखंड दिनांक 22/05/2013 दस्त क्रमांक 1395 रु 62000/- अर्जदार संगीता संतराम बिराजदार यांनी खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन संगीता संतराम बिराजदार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.\n.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
