{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "192/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदी नोंद :-\nअर्जदार:-अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार महेमूद अलीसाहेब कार्ले सध्याचे खातेदार मेहरूनबी महेमूद उर्फ महमूद कारले यांची जमीन स.नं. 192/2 मधील 167 चौ मी चा भूखंड हा दिनांक 21/01/1988 दस्त क्रमांक 106 प्रमाणे रुकमोद्दिन खासिम शेख यांनी खरेदी घेतला होता.पुढे तोच सदर 167 चौ मी भूखंडपैकी55 चौ मी चा भूखंड हा रुकमोद्दिन खासिम शेख यांचेकडून दिनांक 19/01/2000 दस्त क्रमांक 113 रु 13000/- देऊन अर्जदार अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांनी खरेदी खत आधारे घेतला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन अब्दुल अजीज इब्राहीम शेख यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
