{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "256/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार:-रंजना प्रदीप चालुक्य यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार भारत शिक्षण संस्था उमरगा यांनी जमीन स.नं.256/2 दिनांक 29/10/1997 दस्त क्रमांक 2909 प्रमाणे 97 चौ मी चा भुखंड भानुदासराव गणपतराव मुंडे यांना खरेदी दिला होता. पुढे तोच 97 चौ मी चा भूखंड अर्जदार रंजना प्रदीप चालुक्य यांनी दिनांक 06/09/2018 रोजी दस्त क्रमांक 2935 रु. 600000/-प्रमाणे खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन रंजना प्रदीप चालुक्य यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
