{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:34:21Z",
  "surveys": [
    "244/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार:-गोविंद रामराव येवते यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार महमद हाजी मिराबक्ष यांची जमीन स.नं.244/2 मधील 260 चौ मी चा भूखंड हा दिनांक 23/08/2002 दस्त क्रमांक 2885 प्रमाणे अर्जुनदास आजुमल मुरजानी यांनी खरेदी घेतला होता.पुढे सदर भूखंड पैकी १६२ चौ मी चा भूखंड हाअर्जुनदास आजुमल मुरजानी यांचेकडून दिनांक 01/10/2003 दस्त क्रमांक 3115 रु 30000/- देऊन अर्जदार गोविंद रामराव येवते यांनी खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन गोविंद रामराव येवते यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
