{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:37Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार :-पार्वती तात्याराव फडताळे रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदीखताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते कि,खातेदार मूळ खातेदार वसंत किसनराव कुलकर्णी यांची जमीन स.नं.167 मधील क्षेत्र 185 चौ.मी.चा भूखंडखरेदी दस्त क्रमांक 136 दिनांक 02/02/1987 प्रमाणे शांताबाई जगन्नाथराव साळुंके यांनी खरेदी घेतला होता. पुढे तोच भूखंड क्षेत्र 185 चौ मी शांताबाई जगन्नाथराव साळुंके यांचेकडून दि.17/05/1995 रोजी दस्त क्रमांक 839 प्रमाणे र.रु. 28000/- रुपयास अर्जदार पार्वती तात्याराव फडताळे यांनी खरेदी घेतला आहे.तरी खरेदी दस्त आधारे खरेदी घेणार अर्जदार पार्वती तात्याराव फडताळे यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
