{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:37Z",
  "surveys": [
    "192/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार:-चंद्रकांत मारुती कांबळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताच्या प्रती दिलेवरून नोंद घेण्यात येते कि खातेदार नजमूनबी महेबूबसाब कारले सध्याचे वारस खातेदार शमशादबी इमामजाफर कार्ले सलमा इमामजाफर कार्ले ,मुस्तफा इमामजाफर कार्ले,बिलाल इमामजाफर कार्ले यांची जमीन स.नं. 192/4 मधील 111 चौ मी चा भूखंड हा दिनांक 29/08/1992 रोजी दस्त क्रमांक 2129 प्रमाणे धनराज राम राठोड यांनी खरेदी घेतला होता.पुढे तोच 111 चौ मी चा भूखंड हा धनराज राम राठोड यांचेकडून दिनांक 07/03/2018 दस्त क्रमांक 699 रु 400000/- देऊन अर्जदार चंद्रकांत मारुती कांबळे यांनी खरेदी केला आहे .तरी खरेदी खत आधारे नोंद घेऊन चंद्रकांत मारुती कांबळे यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
