{
  "village_code": "272900080365760000",
  "village_name": "उमरगा (रुरल)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 27283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:37Z",
  "surveys": [
    "250/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nखरेदी नोंद :-\nअर्जदार :-मुदस्सर अब्दुल रऊफ शेख रा.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदीखताच्या छायांकित प्रती दिले वरून नोंद घेण्यात येते कि,खातेदार मूळ खातेदार अब्दुल हमीद हसनखा पठाण सध्याचे खातेदार शमीमखॉं हामीदखॉ पठाण यांची जमीन स.नं. 250/2 मधील क्षेत्र 248 चौ.मी.चा भूखंड खरेदी दस्त क्रमांक 96 दिनांक 25/01/1993 प्रमाणे महमद मशाख मंजूरसाहब बानकर यांनी खरेदी घेतला. पुढे तोच248 चौ मी चा भूखंड हा खरेदी दस्त क्रमांक 2327 दिनांक 13/08/2012 प्रमाणे नसिमा अब्दुलरऊफ शेख यांनी खरेदी घेतला होता.तरी खरेदी घेणार नसिमा अब्दुलरऊफ शेख यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस जे खुर्दे"
}
