{
  "village_code": "272900080365800000",
  "village_name": "गुंजोटीवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:47:31Z",
  "surveys": [
    "7/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार रमाकांत संगप्पा पांढरे रा.गुंजोटीवाडी ता.उमरगा यांनी अर्ज व आधार कार्ड,शपथपत्र,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची प्रत देऊन विनंती केली आहे की,ते आता सज्ञान झाले असल्यामुळे मौजे गुंजोटिवाडी येथील गट न 7/4 क्षेत्र 2.32 मधील रमाकांत संगप्पा पांढरे अपाक आई हा अपाक शेरा कमी करण्यात यावा.अर्जदाराचा अर्ज,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यावरून नोंद घेण्यात आली.नोंद योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमैया इब्राहीम बागवान"
}
