{
  "village_code": "272900080365810000",
  "village_name": "कसगीवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:22Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या मौजे कसगीवाडी येथील गट नं 83 या जमीनीचे खातेदार कै मोहन अमृता टकले रा. कसगीवाडी यांच्या मृत्यूनंतर वारस ठराव क्रमांक 74 व फेरफार 852 मध्ये मयताच्या विवाहित मुलीचे नाव झुंबरबाई निवृती लवटे ऐवजी झुंबरबाई निवृत्ती टकले असे चुकीचे नोंदवले आहे. सदर चुकीची नोंद अर्जदार झुंबरबाई निवृती लवटे यांच्या अर्जान्वये दुरुस्ती करुन पुढील कार्यवाहीसाठी सेवेत सादर.",
  "talathi": "दयानंद राजाभाऊ जोगदंड"
}
