{
  "village_code": "272900080365830000",
  "village_name": "कदेर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:42:19Z",
  "surveys": [
    "370"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनावात बदल नोंद :-\nअर्जदार नावात बदल नोंद :-\nअर्जदार मंगलेषा बन्सीलाल जैन यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र जुनं 29.2000/आषाढ 8 ,शके1922 सादर करून विनंती केली आहे की, मौजे कदेर येथील सर्व्हे न./370मध्ये त्यांची क्षेत्र 5.60 हे. आर पोट खराब 0.00. जमीन असून सातबारावर मंगला बन्सीलाल जैन असे नाव आहे, ते मंगलेषा बन्सीलाल जैन असे बदलून मिळावे. तरी सातबारा वरील नाव मंगला बन्सीलाल जैन असे बदलून मिळण्यासाठी सादर केलेला अर्ज व राजपत्रावरून नावात बदल नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र जुनं 29.2000/आषाढ 8 ,शके1922 सादर करून विनंती केली आहे की, मौजे कदेर येथील सर्व्हे न./370मध्ये त्यांची क्षेत्र 5.60 हे. आर पोट खराब 0.00. जमीन असून सातबारावर मंगला बन्सीलाल जैनअसे नाव आहे, ते मंगलेषा बन्सीलाल जैन असे बदलून मिळावे. तरी सातबारा वरील नाव मंगला बन्सीलाल जैन असे बदलून मिळण्यासाठी सादर केलेला अर्ज व राजपत्रावरून नावात बदल नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सुमैया इब्राहीम बागवान"
}
