{
  "village_code": "272900080365880000",
  "village_name": "येणेगुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:02:16Z",
  "gone_at": "2026-11-03T22:44:17Z",
  "surveys": [
    "596",
    "597",
    "598",
    "599",
    "600",
    "610"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र २०२४/जमा-2/कावी-४२९\nआदेश दिनांक : 21/07/2025\nनायब तहसीलदार महसूल-२ , उमरगा जि धाराशिव यांचे न्यायालयात झालेले आदेश जा क्र २०२४/जमा-2/कावी-४२९ दि 21/07/2025 नुसार मौजे येणेगूर येथील जमीन गट नं ५९६ व ६१० मधील जमिनीस जाणेयेणेसाठी जुना सर्वे नं ४०५,४१३ व ४०३,४०४ ज्याचे नवीन सर्वे नं २२१,२२२ व २२३,२२७ व चालु 7/12 वरील गट नं ५९७,५९८,५९९,६०० मधील अस्तित्वात असलेल्या दक्षिण-उत्तर सर्वे नंबर बांधावरून गाडीरस्ता देण्यात येतो.नोंद घेऊन मंजूरीस्तव दाखल.",
  "talathi": "विकास भास्कर मुसांडे"
}
