{
  "village_code": "272900080365880000",
  "village_name": "येणेगुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:02:16Z",
  "surveys": [
    "525"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनाव दुरुस्ती\nअर्जदार: प्रविणकुमार शिवहार मुळे रा. सुपतगाव ता. उमरगा यांनी अर्ज व सोबत आधार कार्डाची छायांकित प्रत दिलेवरून सदरी नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे येणेगूर येथे गट नं. 525 मध्ये क्षेत्र 0.62 हे.आर फेरफार क्रमांक 3403 ने अर्जदाराची जमीन असुन सदरील सातबारावर अर्जदाराचे प्रविण शिवहार मुळे अशी चुकीच्या नावाची नोंद आहे. त्यांचे बरोबर असलेले संपूर्ण नाव प्रविणकुमार शिवहार मुळे असे आहे. सातबारावरील चुकीचे नाव कमी करून प्रविणकुमार शिवहार मुळे या नावाची नोंद करण्यात यावी असा विनंती अर्ज दिले आहे .तरी, नाव दुरुस्ती होणेसाठी अर्जदाराचे अर्ज व सोबत जोडलेले कागदपत्रानुसार नोंद घेऊन सादर...",
  "talathi": "विकास भास्कर मुसांडे"
}
