{
  "village_code": "272900080365890000",
  "village_name": "महालिंगरायवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:59:55Z",
  "surveys": [
    "351"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लातूर\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल लिंबराज जाधव रा. महालिंगरायवाडी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5468-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5870000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351 क्षेत्र 0.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल लिंबराज जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5870000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भास्कर मुसांडे"
}
