{
  "village_code": "272900080365890000",
  "village_name": "महालिंगरायवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:43:17Z",
  "surveys": [
    "316",
    "318",
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमतीपत्र नोंद\nअर्जदार : बालाजी ज्ञानोबा सोमवंशी रा.महालिंगरायवाडी यांनी अर्ज व सोबत रु. 100 चे स्टँप क्र. 70AB 589641 वर रजी. नोटरी क्र.24/2026 ने दि: 30/10/2026 रोजी केलेल्या जमिनीच्या संमतीआधारे केलेल्या स्वतंत्र वाटणीपत्रकाची मूळ प्रत या कार्यालयास दिलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि,मौजे महालिंगरायवाडी येथील गट नं 316 मध्ये क्षेत्र 02 हे 20 आर गट नं 318 मध्ये क्षेत्र 01 हे 42 आर व गट नं 319 मध्ये क्षेत्र 01 हे 08 आर ची एकत्रित हिंदु कुटुंबाची शेतजमीन बाबुराव माणिकराव सोमवंशी , अप्‍पाराव तुकाराम सोमवंशी, अमित तुकाराम सोमवंशी, ज्योती विनोद पवार, सविता तुकाराम सोमवंशी, महानंदा ज्ञानोबा सोमवंशी , बळीराम ज्ञानोबा सोमवंशी , बालाजी ज्ञानोबा सोमवंशी , शितल महेश सोमवंशी यांचे नावे असुन सदर शेतजमीनीचे यापूर्वी फेरफार क्रमांक 121 अन्वये वाटणीपत्र झाले आहे परंतु इतर अधिकारातील फेरफार क्र 84 अन्वये झालेली नोंद कमी करण्याचे राहून गेले आहे .इतर अधिकारातील असलेली नोंदी मध्ये प्रयागबाई माणिकराव या 09/07/2012 रोजी मयत झाले आहेत. बारकुलबाई तुकाराम उर्फ मुक्ताबाई तुकाराम सावंत ,ललिताबाई व्यंकट भोसले,सुशीलाबाई मधुकर शिंदे यांनी विनामोबदला हक्कासोड दिला आहे तसेच ज्ञानोबा माणिक सोमवंशी हे मयत असुन त्याचे वारस महानंदा ज्ञानोबा सोमवंशी , बळीराम ज्ञानोबा सोमवंशी , बालाजी ज्ञानोबा सोमवंशी , शितल महेश सोमवंशी हे आहेत तसेच तुकाराम माणिक सोमवंशी हे मयत असुन त्यांचे वारस अप्‍पाराव तुकाराम सोमवंशी, अमित तुकाराम सोमवंशी, ज्योती विनोद पवार, सविता तुकाराम सोमवंशी हे असुन आणि बाबुराव माणिकराव सोमवंशी यांना यापूर्वी जमीन वाटून दिलेअसून त्यांनी इतर अधिकारात असलेल्या नावांच्या पोकळीस्थ नोंदी कमी करणेची संमती दिली आहे .\nवरील प्रमाणे संमतीपत्राची नोंद होणेची अर्जदाराने विनंती केली आहे. तरी, अर्जदाराचे अर्जावरून रजी.नोटरीराईज संमतीपत्राअधारे नोंद घेऊन सादर...",
  "talathi": "विकास भास्कर मुसांडे"
}
