{
  "village_code": "272900080365900000",
  "village_name": "तुगाव",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:50:55Z",
  "surveys": [
    "67/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार दत्तात्रय दिलीप जाधव रा.तुगाव ता.उमरगा यांनी अर्ज व राजपत्र दिले असून त्यांच्या नावे मौजे तुगाव ता.उमरगा येथील जमीन सर्वे नंबर ६७/२ मधील क्षेत्र 0 हे ८८ आर जमीन असून सातबारा वर त्यांचे नाव दत्ता दिलीप जाधव असे आहे.त्यांनी सदरील नाव महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग दोन नाव वय धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग ,वर्ष 1२ ,अंक राजपत्र क्र.23 गुरुवार ते बुधवार ,ऑगस्ट २७-सप्टेंबर २ , २०२6 /भाद्रपद ५-11,शके १९४८ हे सादर केले असून त्यांनी पूर्वीचे परमेश्वर एकनाथ चौगुले बदलून नवीन कुमार परमेश्वर एकनाथ चौगुले हे नाव दुरुस्ती केले आहे.अर्जदार यांनी सादर केलेले राजपत्र नुसार जुने नाव बदलून नवीन नाव दत्तात्रय दिलीप जाधव जमीन सर्वे नंबर ६७/२ मधील क्षेत्र 0 हे ८८ आर असे सातबारा नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली आहे.सबब नोंद मंजुरी साठी सादर .",
  "talathi": "सूरेश निवृत्ती खरात"
}
