{
  "village_code": "272900080365900000",
  "village_name": "तुगाव",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:50:55Z",
  "surveys": [
    "29/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार चंद्रशेखर बाबुराव राचेट्टी रा तुगाव ता उमरगा यांनी शपथ पत्र क्रमांक 69 AB 96712५ दिनांक 22.10.2026 व विहित नमुन्यातील अर्ज देवून अर्जदार चंद्रशेखर बाबुराव राचेट्टी यांचे नावे मौजे तुगाव येथील सर्वे नंबर २९/२ मधील क्षेत्र 0 हे ३६ आर असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर वेल घेतली आहे.स्थळ पाहणी पंचनामा व स्थानिक चौकशी करून व अर्जदार यांनी सादर केलेले शपथ पत्र नुसार गाव नमुना १४ ला व ७/१२ च्या इतर अधिकारात बोअर वेल नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरी साठी सविनय सादर.",
  "talathi": "सूरेश निवृत्ती खरात"
}
