{
  "village_code": "272900080365910000",
  "village_name": "सुंदरवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6498,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:32:46Z",
  "surveys": [
    "28/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-कावी दि. 03/11/2026\nआदेश दिनांक : 05/11/2026\nअर्जदार- मिठू वालु पवार अर्ज व अर्जसोबत यांनी मा. नायब तहसीलदार म-2 तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी दि. 03/11/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये विभाजन करणेबाबत मोजे सुंदरवाडी येथील जमीन मालक विठ्ठल वालु पवार यांच्या नावे मोजे सुंदरवाडी जमीन गट.नं. 28/1 मधील एकूण क्षेत्र 1 हे 22 आर हे.आर आकार 03.02 या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे सहधारकामध्ये विभाजन करण्यात आले आहे .\n1) विठ्ठल वालु पवार गट.नं. 28/1 क्षेत्र 00 हे 66 आर\n2)मिठू वालु पवार गट.नं. 28/1 क्षेत्र 00 हे 56 आर\nतरी वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सधारकामध्ये विभाजन करणेबाबत चा आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "रंजना तुषार राठोड"
}
