{
  "village_code": "272900080365920000",
  "village_name": "नाईकनगर(सु.)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:28:40Z",
  "surveys": [
    "8/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार रविंद्र ज्ञानदेव घुळे यांनी अर्ज व अर्जासोबत शपथपत्र 70AB 241633 सादर केले आहे की, त्यांचे मौजे सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 8/1/5 क्षेत्र 0 हे 67 आर या जमिनीत दोन बोअरवेल घेतली असून बोअरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारामध्ये करण्यात यावी. तरी याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली असून, अर्जदारांचा अर्ज, शपथपत्र व स्थळपाहणीनुसार विहिरीची नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रंजना तुषार राठोड"
}
