{
  "village_code": "272900080365930000",
  "village_name": "मुरुम (रुरल )",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 15254,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:04Z",
  "surveys": [
    "139/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/कावी\nआदेश दिनांक : 06/10/2026\nअर्जदार: आयुब इब्राहिम मासुलदार रा. मुरूम ता.उमरगा यांनी अर्जासोबत मा. नायब तहसीलदार म. 2, तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी दि. 06/10/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे कि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये विभाजन करणेबाबत मौजे मुरूम येथील जमीन मालक आयुब इब्राहिम मासुलदार यांच्या नावे जमीन गट.नं.139/5 मधील एकूण क्षेत्र 0 हे 32 आर, आकार 01.14 रु. पै. व गट न. 139/6 मधील एकूण क्षेत्र 0 हे 52 आर, आकार 01.14 रु. पै. या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे सहधारकामध्ये विभाजन करण्यात आले आहे .\n1)महेबूब आयुब मासुलदार गट .नं 139/5 एकूण क्षेत्र 0 हे 32 आर पैकी 0 हे 32 आर.\n2)महेबूब आयुब मासुलदार गट .नं 139/6 एकूण क्षेत्र 0 हे 52 आर पैकी 0 हे 52 आर\nतरी वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सधारकामध्ये विभाजन करणेबाबत चा आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योती सुरेशराव निम्मनवाड"
}
