{
  "village_code": "272900080365970000",
  "village_name": "गणेशनगर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:45:49Z",
  "surveys": [
    "1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nदुरुस्ती नोंद घेण्यात येते कि, मोजे गणेशनगर येथील जमीन गट नं .1/4 मध्ये फेरफार क्रमांक 528 ने नोंद घेऊन लिहुन देणार:- उमादेवी सुभाष साखरे ,श्रीकांत इरप्पा चिंचोळे - - -रा. गणेशनगर(खाता क्रमांक59) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1546 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमिला आनंद कांबळे , (खाता क्रमांक :-501)गट/सर्व्हे क्रमांक 1/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उमरगा जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2457 दिनांक 18/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली खरेदीदस्त प्रमाणे त्याच्या नावाची नोंद सातबारा मालकी हक्कात आली आहे परंतु या पूर्वी फेरफार क्रमांक 72 ने खरेदी दस्त क्रमांक 2457 दिनांक 18/07/2002 प्रमाणे नोंद घेऊन सातबारा मालकी हक्कामध्ये प्रमिला आनंद कांबळे यांच्या नावे नोंद घेण्यात आली होती,तरी खरेदी दस्त क्रमांक 2457 ने गट/सर्व्हे क्रमांक 1/4 मध्ये प्रमिला आनंद कांबळे यांच्या नावाची दुबार नोंद झाली आहे तरी फेरफार क्रमांक 528 ने घेण्यात आलेली नोंद कमी करून लिहुन देणार:- उमादेवी सुभाष साखरे ,श्रीकांत इरप्पा चिंचोळे यांच्या नावे दुबार झालेल्या क्षेत्राची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "अनुराधा फुलचंद वाघमारे"
}
