{
  "village_code": "272900080366050000",
  "village_name": "आलुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5898,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:29:58Z",
  "surveys": [
    "1002"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.नायब तहसीलदार म-2,तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी-901\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा.नायब तहसीलदार म-2, तहसील कार्यलय उमरगा यांचा आदेश क्र.जा.क्र.2026/जमाबंदी-कावी-901 दि. 30/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये विभाजन करणेबाबत मौजे आलुर येथील जमीन मालक मरगू चंदु गायकवाड व आप्पाराव चंदु गायकवाड यांच्या नावे जमीन गट.नं. 1002 मधील एकूण क्षेत्र 0 हे 53 .आर आकार 0.76 या शेतजमिनीचे पुढील प्रमाणे सहधारकामध्ये विभाजन करण्यात आले आहे .\n1) संजय स्वामिनाथ गायकवाड अ.पा.क आई कविता स्वामिनाथ गायकवाड गट.नं. 1002 क्षेत्र 0 हे 53 आर. आकार 0.76.\nतरी वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार शेतजमिनीचे आपापसात सधारकामध्ये विभाजन करणेबाबत चा आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "शेवाळे पी बी"
}
