{
  "village_code": "273000010366000000",
  "village_name": "कुंभारगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:58:17Z",
  "surveys": [
    "106/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तानाजी दत्तात्रय कुंभार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तानाजी दत्तू कुंभार ऐवजी तानाजी दत्तात्रय कुंभार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करमाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. हक्कनोंद/कावि/1015/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/08/2023 मधील नोंदणी क्र.पी- P2344064 अन्वये तानाजी दत्तू कुंभार ऐवजी तानाजी दत्तात्रय कुंभार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मनोज प्रकाश सुर्यपुजारी"
}
