{
  "village_code": "273000010366010000",
  "village_name": "दिवेगव्हाण",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2699,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:11:05Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : CNR NO. MHSO220042732023\nआदेश दिनांक : 17/10/2025\nमा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर करमाळा यांजकडील तडजोड Spl. C.S. No. 854 of 2023, CNR NO. MHSO220042732023 दिनांक : 17/10/2025 नुसार नि. नं. 39, 40 प्रमाणे व रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 (महाराष्ट्र अमेंडमेंट ) चे सेक्शन 89 अ प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत झालेली तडजोड नोंदविणे कामी वादी यांनी अर्ज केलेवरून व मा. मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील जा. क्र. 8726/2025 दिनांक 8/12/2025 नुसार चलन भरलेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले वरून तसेच मा. दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील पुस्तक क्रमांक- 1 विलेखाचा प्रकार- कोर्ट हुकूमनामा स्पे.मु.न.न. 854/2023 दिनांक 9/9/2026 नुसार मौजे दिवेगव्हाण येथील सूची क्रमांक-2 प्राप्त झाले वरून तडजोड हुकूमनामा प्रमाणे क्षेत्र दुरुस्त करणेकामी नोंद दाखल केली असे. क्षेत्र दुरुस्तीनंतर तपशिल खालीलप्रमाणे\nगट नं. 19 खातेदाराचे नाव:दिपक अरविंद मोरे पाटील क्षेत्र: 1.08 हे.आर पो.ख.0.00\nगट नं. 19 खातेदाराचे नाव:कासमभाई पापा मुलानी, बाशाभाई पापा मुलानी, रज्जाक पापा मुलानी क्षेत्र: 1.68 हे.आर पो.ख.0.00",
  "talathi": "ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग"
}
