{
  "village_code": "273000010366030000",
  "village_name": "पारेवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:15:23Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा कंदर\nलिहून घेणार : अमित महादेव नवले, संजीवनी महादेव नवले\nगट नंबर/ सर्वे नंबर 41 वरील कोटक महिंद्रा बँक लि. शाखा कंदर यांचेकडून दिनांक 30/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1810938 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक करमाळा यांजकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र दस्त क्रमांक-5712/2026 दिनांक- 30/10/2026 नुसार दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग"
}
