{
  "village_code": "273000010366040000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:34:54Z",
  "surveys": [
    "85/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि शाखा मदनवाडी\nगहाणखत लिहुन देणार : दिपक बाळासाहेब नवले रा. हिंगणी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4752-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1544859.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/4 क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बाळासाहेब नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1544859.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवनकुमार मोहनराव चव्हाण"
}
