{
  "village_code": "273000010366040000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3455,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:34:54Z",
  "surveys": [
    "127/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा फलटण\nगहाणखत लिहुन देणार : रमेश तात्यासाहेब पवार रा. हिंगणी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5530-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/1/अ क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश तात्यासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवनकुमार मोहनराव चव्हाण"
}
