{
  "village_code": "273000010366050000",
  "village_name": "गुलमरवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:04:20Z",
  "gone_at": "2026-11-04T17:14:50Z",
  "surveys": [
    "39/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि.बारामती सहकारी बँक लि शा.भिगवण\nलिहून घेणार : नवनाथ विनायक फाळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 39/1/अ तपशिल : प्रमाणे नवनाथ विनायक फाळके यानी दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे. शाखा - भिगवण तर्फे अधिकृत अधिकारी बिभिषण अर्जुन दुरगुडे यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1532\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि.बारामती सहकारी बँक लि शा.बारामती यांचेकडील पत्र जा.क.बा.स.बँक भिगवण १७७७/२०२६ -२७ दि.१८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवनकुमार मोहनराव चव्हाण"
}
