{
  "village_code": "273000010366070000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:07:32Z",
  "surveys": [
    "140/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीनीचे खातेदार जयसिंग मनोहर कचरे यांनी गट नंबर 140/1 मधील 0.81 आर एवढी जमीन खरेदी दस्त नंबर 1489 ने दिनांक 6/5/2026 रोजी 1)अंकुश 2)लहू 3)विजय 4) सविता रोहिदास कुंभार यांच्या कडून घेतलेली आहे,तशी नोंद फेरफार नंबर 4339 ने झालेली आहे.\nपरंतु सदर खरेदीखता मध्ये विहीरीचा व पाणी घेणेचा हक्क लिहून घेतलेला असताना,तशी 7/12 वर नोंद झालेली नाही,तरी जमीन गट नंबर 140/1 मध्ये, इतर अधिकारात “विहीर व विहीर भांड्या मध्ये लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण हिस्सा व त्यातील पाणी घेणेच हक्क जयसिंग मनोहर कचरे यांना राहील” अशी नोंद 7/12 वर करणेत आली आहे.\n( सूची क्रमांक 2 वरून नोंद )",
  "talathi": "प्रबुध्द हरीदास माने"
}
