{
  "village_code": "273000010366070000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:07:32Z",
  "gone_at": "2026-11-04T17:16:11Z",
  "surveys": [
    "174/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार रविंद्र अशोक धेंडे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्याकडून, नवीन वाहन खरेदीसाठी कर्ज रक्कम रुपये 100000/घेतलेले आहे,तरी त्यांच्या जमीन गट नंबर 174/4 वर श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्या कर्जाच्या बोजाची नोंद करणेत आली आहे.\n(श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा करमाळा यांच्या पत्रावरून नोंद )",
  "talathi": "प्रबुध्द हरीदास माने"
}
