{
  "village_code": "273000010366070000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4442,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:07:32Z",
  "surveys": [
    "219/1",
    "219/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा फलटण\nगहाणखत लिहुन देणार : मारुती दिनकर धायगुडे ,सागर मारुती धायगुडे रा. जिंती यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5428-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219/1, 219/2 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती दिनकर धायगुडे ,सागर मारुती धायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रबुध्द हरीदास माने"
}
